मराठा सेवा संघ 34 व्या वर्धापन दिनानिमित्त अंधशाळेत खाऊ वाटप कार्यक्रम.
मा. रविकिरण इंगवले (साहेब) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
राहुल रावसाहेब इंगवले (दादा). मराठा सेवा संघ महानगर अध्यक्ष.
रावसाहेब इंगवले (महाराज)
शेगाव भक्त मंडळ अध्यक्ष.
…………प्रमुख उपस्थिती……..
विभागीय अध्यक्ष
अश्विन कुमार वागळे साहेब. विभागीय अध्यक्ष
विनायक पाटील.
औद्योगीकरण विभागीय अध्यक्ष संजय काटकर साहेब
बाबा पार्ट साहेब. श्रीकांत माने साहेब बंटी पाटील. ऋषिकेश इंगवले. प्रकाश मिटारी .पप्पू पाटील .राकेश हरणे. संग्राम पाटील. सुजित साळुंखे.सुनील चव्हाण .
राजू करंबे. नयन देसाई .
विजय पाटील .अभिमन्यू देशमुख. संतोष घनघाट. सुरज मोरे .
अभिजीत पाटील .किरण असूदेकर .सागर सावेकर. रोहित सरनाईक .रोहित कांबळे अमीर मिस्त्री. तुषार घाडगे .हरी मोरे विशाल चावरे. राकेश माने .प्रवीण मोहिते .मयूर .सनी .विकी आदी उपस्थित होते.